एटीएम कॅश भरणाऱ्या व्हॅनच्या चालकाविरुद्ध सुमारे 2.80 कोटी रुपये असलेली व्हॅन घेऊन पळून गेल्याप्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी व्हॅन जप्त केली. मात्र, व्हॅनचा चालक अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. तसेच व्हॅनमधून पैसे गायब असल्याचे आढळून आले. त्याला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांकडून तीन पथके तयार करण्यात आली आहेत.
The money was found missing from the van. Three teams have been formed to nab him: Mumbai Police
— ANI (@ANI) September 6, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)