मुंबईत मुसळधार पावसाचा जोर सुरुच आहे. त्यामुळे सकल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई महापालिकेने पाण्याचा निचरा त्वरीत व्हावा यासाठी जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे पाणी साचण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी, अजूनही अनेक ठिकाणी सकल भागात पाणी साचत आहे. चेंबुर परिसरातही अशाच प्रकारे पाणी साचले आहे.
ट्विट
#WATCH | Heavy waterlogging in Chembur area of Mumbai as rains lash the city pic.twitter.com/e3SLqWRe6O
— ANI (@ANI) July 6, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)