मुंबई मध्ये एका कॉलेजकडून विद्यार्थींच्या हिजाब, बुरखा, नकाब परिधान कर्ण्याच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. Justices A S Chandurkar आणि Rajesh Patil यांच्या खंडपीठाने 9 विद्यार्थीनीनी केलेली याचिका फेटाळली आहे. या विद्यार्थीनी सायन्स डिग्री कोर्सच्या दुसर्या आणि तिसर्या वर्षाच्या विद्यार्थीनी आहेत. याचिकाकर्त्यांकडून असा दावा करण्यात आला आहे की हे नियम त्यांच्या धर्माचे पालन करण्याच्या त्यांच्या मूलभूत अधिकारांच्या, गोपनीयतेचा अधिकार आणि निवडीच्या अधिकाराच्या विरुद्ध आहे. Hijab Ban in Chembur College: चेंबूर कॉलेजमधील हिजाब, नकाब आणि बुरखा बंदीचे प्रकरण पोहोचले न्यायालयात; विद्यार्थिनींनी दाखल केली याचिका.
STORY | HC refuses to interfere in hijab ban decision of Mumbai college
READ: https://t.co/4ROucjLJHg pic.twitter.com/kbPACWB2Dt
— Press Trust of India (@PTI_News) June 26, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)