Goods Train on Fire in Maharashtra: पनवेल येथे कच्चा तेल वाहून नेणाऱ्या मालगाडीला भीषण आग लागल्याची माहिती मिळाली आहे. ट्रेनला आग लागल्यानंतरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मंगळवारी दुपारी मालगाडीला चध लागली आहे. आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दल आणि रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. आग विझवण्याचे काम सुरु आहे. आगीमुळे वीजपुरवठा खंडित झाले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)