Pune Fire News: पुण्यातील इमारतीच्या अकराव्या मजल्यावर आग, घटनेत कोणतीही जीवितहानी नाही
पुणे शहरातील मोहम्मदवाडी परिसरातील दिल्ली पब्लिक स्कूलजवळील निवासी इमारतीच्या अकराव्या मजल्यावर भीषण आग लागल्याची माहिती मिळाली आहे.
Pune Fire News: पुणे शहरातील मोहम्मदवाडी परिसरातील दिल्ली पब्लिक स्कूलजवळील निवासी इमारतीच्या अकराव्या मजल्यावर भीषण आग लागल्याची माहिती मिळाली आहे. आगीच्या घटनेनंतर अग्निशमन दलाला पाचरण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचे काम सुरु केले आहे. आग भीषण होती अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली. आग आटोक्यात आल्याची माहिती समोर येत आहे. घटनेत कोणतेही जीवीत हानी झाली नाही. आग लागली तेव्हा इमारतीच्या घतावर लोक उपस्थित होते. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या पुढील तपास सुरु आहे.
#WATCH | #Pune: Major Fire Breaks On 11th Floor Of Residential Building Near Delhi Public School In Mohammadwadi#PuneNews #MaharashtraPolitics
More details: https://t.co/7JLYb4kpbb pic.twitter.com/IY1gudsa6H
— Free Press Journal (@fpjindia) February 6, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 06, 2024 03:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

