मुलुंड च्या फोर्टीस रूग्णालयात अवयव प्रत्यारोपणासाठी वाहतूक विभागाकडून चोख नियोजन केल्याने २५ मिनिटात अवयव हस्तांतरण यशस्वीपणे शक्य केल्याबद्दल फोर्टिस रुग्णालयाचे मुख्य सुरक्षा अधिकारी इम्तियाज पटेल यांनी पायलट अधिकारी आणि वाहतूक सपोउनि इनामदार व अधिकारी कदम यांचे आभार मानले आहेत. अवयव प्रत्यारोपणासाठी वेळेत आणि सुरक्षित पणे अवयव हॉस्पिटल मध्ये पोहचणं आवश्यक असते त्यामुळे ट्राफिक जामचा अडथळा पार करण्यात वाहतूक विभागाची मोठी जबाबदारी असते.

फोर्टिस रुग्णालयाकडून आभार

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)