Ramdas Kadam Resignation: शिवसेनेला आणखी एक मोठा झटका! माजी मंत्री रामदास कदमांनी दिला नेतेपदाचा राजीनामा
रामदास कदम यांनी पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर पाठवला आहे.
महाराष्ट्रातील सत्ता गमावलेल्या शिवसेनेला आणखी एक मोठा झटका बसला आहे. महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते असलेले माजी मंत्री रामदास कदम यांनी राजीनामा दिला आहे. ते उद्धव ठाकरेंच्या गटात होते. रामदास कदम यांनी पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर पाठवला आहे. रामदास कदम यांचा मुलगा योगेश कदम हे दापोली-खेड-मंडणगड मतदारसंघाचे आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या गुवाहाटीला पोहोचलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमध्ये त्यांचा समावेश होता.
Shiv Sena leader Ramdas Kadam has given resignation from the leader post of Shiv Sena. He was in Uddhav Thackeray's faction.
(file pic) pic.twitter.com/JKbnhh47Na
— ANI (@ANI) July 18, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 18, 2022 02:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

