Supreme Court: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्तवपूर्ण नोटीस बजावली आहे. याचिकेवर निर्यण घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली होती.ती आता 10 जानेवारी पर्यंत वाढवण्यात येणार आहे. आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर निकाल देण्यासाठी महाराष्ट्र विधानसभा राहुल नार्वेकर यांना सर्वोच्च न्यायालयाने १० जानेवारीपर्यंत मुदतावाढ दिली आहे.
Supreme Court Grants Extension To Maharashtra Speaker Till January 10 2024 To Decide Shiv Sena Disqualification Pleas | @padmaaa_shr #SupremeCourtOfIndia https://t.co/TAXLxPluBe
— Live Law (@LiveLawIndia) December 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)