शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा शिंदेंच्या शिवसेनेतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आज प्रवेश झाला. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरुर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येणार आहे. त्यांच्यासह शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह 200 जणांनी केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, रुपाली चाकणकर यांची उपस्थित होते.
पाहा पोस्ट -
शिवसेना उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश.@AjitPawarSpeaks @DDNewslive @DDNewsHindi #LokSabhaElection2024 #Election2024 pic.twitter.com/ZJzH1I45JM
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) March 26, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)