ED च्या कारवाईवर माजी मंत्री अनिल देशमुखांची प्रतिक्रिया समोर आली आहे. 4 कोटींची संपत्ती जप्त केल्याने त्यांनी कोर्टात धाव घेतल्याचं म्हटले आहे. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये अनिल देशमुखांच्या मुलाच्या 2.60 कोटीच्या मालमत्तेचा देखील सहभाग आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी नंतर ईडी ऑफिसमध्ये जबाब नोंदवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
Enforcement Directorate has seized my properties worth Rs 4 crores, including my son's property worth Rs 2.60 crores. I have received an ED summon and have filed a petition in SC. After verdict, I will record my statement to ED: Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh pic.twitter.com/uRRxcDoJ0r
— ANI (@ANI) July 19, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)