Mumbai Metro 3 साठी  पहिल्यांदाच  17 Tunnel Boring Machines द्वारा एकाच वेळी कार्यरत आहेत अशी माहिती देण्यात आला आहे. दरम्यान त्यांच्या दाव्यानुसार हा  भारतातील पहिलाच प्रयोग आहे. या  Tunnel Boring Machines ची नावं देखील महाराष्ट्रातील प्रसिद्ध नद्यांच्या नावांनी दिली आहेत. या अ‍ॅक्वालाईन मधील सर्वात मोठा टप्पा हा सीएसएमटी ते मुंबई सेंट्रल आहे. नक्की वाचा: Mumbai Metro Line 3: मुंबई मेट्रो 3 स्थानकांचे काम प्रगतीपथावर; पहा 31 ऑगस्ट पर्यंतच्या कामाचा आढावा, Watch Video.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)