Mumbai Metro Line 3: मुंबई मेट्रो 3 स्थानकांचे काम प्रगतीपथावर; पहा 31 ऑगस्ट पर्यंतच्या कामाचा आढावा, Watch Video

मुंबई मेट्रोने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून 31 ऑगस्ट पर्यंतच्या कामाचा आढावा सादर करणारा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

Mumbai Metro Line 3: मुंबई मेट्रो 3 स्थानकांचे काम प्रगतीपथावर; पहा 31 ऑगस्ट पर्यंतच्या कामाचा आढावा, Watch Video
Representational Image | (Photo Credits: ANI)

Mumbai Metro Line 3: मुंबई मेट्रो 3 स्थानकांचे काम प्रगतीपथावर आहे. मुंबई मेट्रोने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून 31 ऑगस्ट पर्यंतच्या कामाचा आढावा सादर करणारा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात मुंबईतील MetroLine3 चे काम वेगाने सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 15, 2022 02:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).