धुळ्यातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या महापालिकेच्या शंकर मार्केटला आग लागली आहे. महापालिकेचे बंब आग विझविण्याचा प्रयत्न करीत आहे. बाजारात गर्दी असताना लागलेल्या आगीमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
Tweet
#धुळ्यातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या महापालिकेच्या #शंकर_मार्केटला #आग लागली आहे.महापालिकेचे बंब आग विझविण्याचा प्रयत्न करीत आहे.बाजारात गर्दी असताना लागलेल्या आगीमुळे मोठी खळबळ उडाली आहे.@InfoDhule pic.twitter.com/6fE3RLEHnt
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) March 22, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)