'Jai Shree Ram': धुळ्याची 10 वर्षीय Vedika Jaiswal हुबेहूब रामलल्लासारखी वेशभूषा करून पोहोचली अयोध्येत; व्हिडीओ व्हायरल (Watch)
महाराष्ट्रातील धुळे येथून अयोध्येला पोहोचलेल्या वेदिका नावाच्या लहान मुलीचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ही दहा वर्षांची मुलगी हुबेहूब रामलल्लाची वेशभूषा करून देशभरातील भाविकांचे आकर्षण ठरली आहे.
भगवान रामाच्या अयोध्या नगरीत आज राम लल्ला प्राणप्रतिष्ठेचे पहिले वर्ष साजरे करण्यात येत आहे. या दिवसाचे औचित्य साधत आज अयोध्येत रामभक्तांना रांगा लागल्या आहेत. अशात महाराष्ट्रातील धुळे येथून अयोध्येला पोहोचलेल्या वेदिका नावाच्या लहान मुलीचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ही दहा वर्षांची मुलगी हुबेहूब रामलल्लाची वेशभूषा करून देशभरातील भाविकांचे आकर्षण ठरली आहे. वेदिका अयोध्येत आल्याबद्दल आनंदी आहे. यावेळी वेदिकाने, ‘राम नाम का गौरव जीता, सत्य सनातन सौरव जीता, जीत गयी घनघोर प्रतीक्षा, जीत गयी गीता की शिक्षा.. क्या जीता है अबकी बारी, काशी-मथुरा की है तैयारी', या कवितेमधून प्रभू रामाबद्दल आदर व्यक्त केला. (हेही वाचा: Laurene Powell To Visit Maha Kumbh 2025: ॲपलच्या मालकीण व स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल कुंभमेळ्यासाठी भारतात येणार; तब्बल 17 दिवस करणार कल्पवास)
Dhule Girl Dressed As Lord Ram-
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 11, 2025 02:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

