Fashion Show In Nagpur Metro: नागपूरच्या धावत्या मेट्रोमध्ये मॉडेल्सचा फॅशन शो दिसला आहे. या फॅशनशोचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फॅशन शो मध्ये मॉडल्सनी पारंपारिक वेशभुषा ते वेस्टन वेशभुषा केली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्सनी या व्हिडिओवर कंमेट केले आहे. प्रवासांना त्रास देण्यासाठी काही करतात तर दिल्ली नंतर नागपूर मेट्रोची बारी असं बोचऱ्या शब्दात नेटकऱ्यांनी टीका केली. या फॅशन शो मध्ये तरुण मंडळींसोबत लहान मुलांचा ही जलवा पाहायला मिळत आहे. मोठ्या उत्साहात हा फॅशन शो पार पडला आहे.
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)