फॅशनच्या झगमगत्या जगामध्ये अनेक रॅम्पवॉक ही वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. यामध्ये सौंदर्य आणि आत्मविश्वासाची परीक्षा होते. पण राजकोटमध्ये Institute of Fashion and Jewellery Design ने आयोजित केलेल्या एका फॅशन शो मध्ये चक्क अंध मुली रॅम्पवॉक वर चालल्या. त्यांचा आत्माविश्वासपूर्ण रॅम्प वॉक हा अनेकांना प्रेरणा देणारा आहे.
पहा रॅम्पवॉक
#WATCH Gujarat: Visually impaired girls walk the ramp at the Lakme fashion show organized by Institute of Fashion and Jewellery Design, in Rajkot yesterday pic.twitter.com/dXFuHcDAUE
— ANI (@ANI) December 19, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)