Save Aarey आंदोलनातील 29 जणांवर नोंदवलेले गुन्हे मागे घेतले असून ही केस बंद करण्यात आली आहे, अशी माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. आरे जंगलासाठी लढणाऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी, उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात , दिलीप वळसे पाटील व संपूर्ण मविआ सरकारचे आभारही आदित्य ठाकरे यांनी मानले आहेत.
Save Aarey आंदोलनातील 29 जणांवर नोंदवलेले गुन्हे मागे
#SaveAarey आंदोलनातील २९ जणांवर नोंदवलेले गुन्हे मागे घेतले असून ही केस बंद करण्यात आली आहे. आरे जंगलासाठी लढणाऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी, उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks जी, @bb_thorat जी, @Dwalsepatil जी व संपूर्ण मविआ सरकारचे मनापासून आभार. pic.twitter.com/ckVIByOfVV
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 10, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)