Mumbai News: मुंबईकरांसाठी पिढ्यान् पिढ्या चालणारी आयकॉनिक नॉन-एसी डबल-डेकर लाल बसला निरोप दिला. शेवटची नॉन एसी डबल डेकर लाल बस आज सकाळी मरोळ डेपोतून निघाली. नॉन-एसी डबल-डेकर लाल बस, आज बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) उपक्रमाच्या सेवेतून अधिकृतपणे निवृत्त होत आहे. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये शेवटची बस फुगे आणि फुलांनी सजलेली दिसत आहे. मरोळ आगारातून शेवटचा प्रवास करतानाचा व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यात काही प्रवासी दिसत होते.
WATCH | Mumbai bids farewell to the iconic non-AC Double-Decker red bus
The Last non AC Double Decker red bus leaving from Marol Depot this morning 👇
📸@Yourskamalk#MumbaiDoubleDecker #MumbaiCharm #Mumbai #BEST @myBESTBus pic.twitter.com/t4iJGbWJHW
— Free Press Journal (@fpjindia) September 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)