ईद-ए-मिलादच्या सर्व मिरवणुकांवर बंदी आहे. मात्र मुंबई शहरातील एक आणि मुंबई उपनगरी जिल्ह्यातील एका मिरवणूकीला परवानगी देण्यात आली आहे. या मिरवणूकीत 5 ट्रकवर पोलिसांच्या पूर्व परवानगीने जास्तीत जास्त 5 व्यक्तींना मुभा देण्यात येईल. हे आदेश मागे न घेतल्यास 18 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 12:01 ते 20 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री 11 वाजेपर्यंत लागू राहतील, अशी माहिती मुंबई पोलिस आयुक्तांनी दिली आहे.
ANI Tweet:
Order will remain in effect from 12:01 am on 18th October 2021 to 11 pm on 20th October 2021, unless withdrawn earlier
— ANI (@ANI) October 18, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)