मनी लॉंडरिंग प्रकरणामध्ये माजी मंत्री अनिल परब यांचे  निकटवर्तीय Sadanand Kadam यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. सदानंद कदम हे माजी मंत्री रामदास कदम यांचे बंधू आहेत. दरम्यान अनिल परब यांच्यावर दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणी अडचणीत आले आहे. या प्रकरणी ते देखील ईडीच्या रडारवर आहेत. दापोलीत त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल आहेत. नक्की वाचा: Dapoli Resort Fraud Case प्रकरणामध्ये माजी मंत्री Anil Parab यांच्या अडचणींत वाढ; फसवणूकीचा गुन्हा दाखल .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)