मुंबई ट्राफिक पोलिसांकडून बस स्टॉप जवळ बेकायदेशीरपणे पार्किंग करणार्या 9658 गाड्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 24 एप्रिल ते 5 मे 2024 दरम्यान केलेल्या कारवाईमध्ये पोलिसांनी ₹10,21,710 चा दंड वसुल केला आहे.
मुंबई ट्राफिक पोलिसांची कारवाई
In a major crackdown against illegal parking at bus stops, a special campaign was launched from April 24th to May 5th, 2024.
Total 9,658 E-challans were issued & fine worth of ₹10,21,710 was recovered. #NoParkingAtBusStops pic.twitter.com/9W9GAS05pP
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) May 6, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)