भारतही आगामी काळात एक कारखाना म्हणून विकसीत होणार आहे. चीनने ज्या पातळीवर स्वत:ला एक कारखाना म्हणून विकसीत केले. त्याचप्रमाणे भारत हासुद्धा आगामी काळात कारखाना बनेल असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तंत्रज्ञानाने नवे आकार घेतलेल्या काळात भारतहा भविष्यात जागतिक कारखाना बनणार आहे, असेही फडणवीस दिल्लीत म्हणाले.
The way China developed itself into a world factory, India will become the world factory of the days to come. India is going to become a world factory at a time when technology has taken a new shape: Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis in Delhi pic.twitter.com/8RT36zShYE
— ANI (@ANI) February 25, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)