मोफत पाणी आणि वीज पुरवण्यात विकासाचा महसूल संपतो, लोकांना ते आवडते. पण दीर्घकालीन विकासासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्रितपणे विचार केला पाहिजे, असं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्ली सरकारच्या मोफत वीज आणि पाणी योजनेवर बोलताना म्हटलं आहे.
Development revenue runs out in providing water & electricity for free, people like it but all political parties should think together for long term development: Maharashtra Deputy CM Ajit Pawar, on Delhi govt's free electricity & water scheme pic.twitter.com/BAbe4x1edK
— ANI (@ANI) April 7, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)