मुंबईत किंवा देशात कुठेही समस्या नाही. त्याला (सलमान खान) पूर्ण सुरक्षा देण्यात आली आहे. प्रश्न जर शहरातील सुरक्षेबाबत असेल तर, माझा विश्वास आहे की मुंबई सर्वात सुरक्षित शहर आहे. असे शहर इतर ठकाणी कोठेही नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिली आहे.
ट्विट
#WATCH | There is no problem in Mumbai or anywhere in the country. He (Salman Khan) has been given full security. I believe Mumbai is the safest city: Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis on Salman Khan's death threat pic.twitter.com/pxWbynUfCe
— ANI (@ANI) May 2, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)