⚡भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या सुरक्षेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी बैठक
By Bhakti Aghav
भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी एक आवश्यक सुरक्षा आढावा बैठक घेतली. ज्यामध्ये वरिष्ठ पोलिस आणि प्रशासकीय अधिकारी सहभागी होते.