भारत-पाकिस्तान मधील संबंध तणावाचे झाले असताना काल रात्री सीमाभागात असलेल्या अनेक ठिकाणी पाकिस्तान कडून हल्ल्याचा प्रयत्न करत आला. पाकिस्तानने डागलेल्या क्षेपणास्त्रांनंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज Jammu and Kashmir, Lieutenant Governor Manoj Sinha उरी मध्ये पोहचले. तेथे त्यांनी लष्कराच्या जवानांना‘How Is the Josh?’ प्रश्न विचारला. तेव्हा जवानांनी देखील “High Sir!” म्हणत उत्तर दिलं आहे. दरम्यान Uri: The Surgical Strike,या बॉलिवूडच्या सिनेमाची त्याला पार्श्वभूमी आहे. नक्की वाचा: BSF ने उधळला जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा दहशतवाद्यांचा प्रयत्न; सात दहशतवादी ठार (Watch Video).  

LG Manoj Sinha यांनी उरी मध्ये लष्कराच्या जवानांना विचारलं ‘How Is the Josh?’

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)