सध्या भारत देशात राममय वातावरण झालं आहे. जम्मू कश्मीर मध्येही Batool Zehra,या कॉलेजमध्ये जाणार्‍या तरूणीने आपली गायनसेवा राम चरणी अर्पण करत खास गाणं गायलं आहे. ही उरी मध्ये राहणारी असून पहाडी भाषेमधील रामाचं गाणं गायलं आहे. दरम्यान देशात 22 जानेवारीला अयोद्धे तील राम मंदिर उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठा होणार आहे.  Ram Bhajan Shared By PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेअर केला Swasti Mehul यांच्या आवाजातील Ram Aayenge गाण्याचा व्हिडिओ; म्हणाले..., (Watch Video) .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)