"मी मूर्खांना उत्तर देत नाही, हे माझे जीवनातील धोरण आहे. पण मी त्यांना हिंदूंचा अपमान करणे थांबवावे, असे सांगू इच्छितो. यात तुमचे कोणतेही योगदान नाही. रामजन्मभूमी आंदोलन. त्यांनी कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावण्याचे थांबवले पाहिजे", असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ते बोलत होते. (हेही वाचा, Sanjay Raut Challenges PM Narendra Modi: भाजपच्या चेल्याचपाटांनी बोलू नये, पंतप्रधान नरेंद्र मदी यांनी पत्रकार परिषद घ्यावी; संजय राऊत यांचे आव्हान)

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)