राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) आणि पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या हस्ते शासकीय कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) महापूजा संपन्न झाली आहे. राज्यात शिंदे फडणवीस सरकार (Shinde Fadnavis Government) स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पंढरपूरात विठूरायाची ही पहिलीचं शासकीय पूजा आहे. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना कुठल्याही राजकीय बाबींवर वक्तव्य न करण्यास सांगितलं तर पंढरपूरच्या पुढील विकासाची रुपरेषाही कशी असेल याबाबत त्यांनी माहिती दिली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)