मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 863 रुग्णांची नोंद झाली आहे. आज शहरात 711 रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत 691128 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या शहरात 14577 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
२३ जून, संध्या. ६:०० वाजता
२४ तासात बाधित रुग्ण - ८६३
२४ तासात बरे झालेले रुग्ण - ७११
बरे झालेले एकूण रुग्ण - ६९११२८
बरे झालेल्या रुग्णांचा दर - ९५%
एकूण सक्रिय रुग्ण- १४५७७
दुप्पटीचा दर- ७२८ दिवस
कोविड वाढीचा दर ( १६ जून ते २२ जून)- ०.०९ % #NaToCorona
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 23, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)