कांदा खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्र सरकारवर खुश झाले आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमति शाह आणि पियुष गोयल यांच आभार मानत असल्याचे सांगितले. पीटीआयशी बोलताना त्यांनी सांगितले, दक्षिण आफ्रिकेला जाण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी हा मोठा निर्णय घेतला.य ज्याचे स्वागतच करायला हवे, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. केंद्र सरकारने शेतकऱ्याचा कांदा 2,410 रुपये/क्विंटल दराने विकत घेण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल ते बोलत होते.
VIDEO | "I thank PM Modi, Union ministers Amit Shah and Piyush Goyal for their decision providing relief to our farmers. Before leaving for South Africa, PM Modi took this big decision which should be welcomed," says Maharashtra CM @mieknathshinde on Government's decision to… pic.twitter.com/S3SVFAgf5x
— Press Trust of India (@PTI_News) August 22, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)