देशाच्या सुवर्णमहोत्सवी (Azadi Ka Amrit Mohotsav) स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (CSMT) इमारतीला तिरंग्याची रोषणाई करण्यात आली आहे. तसेच मुंबई पालिका (BMC), मंत्रालयावर (Mantralaya) यांसारख्या दक्षिण मुंबईतील (South Mumbai) विविध ऐतिहासिक इमारती तिरंग्याच्या रोषणाईत न्हाऊन निघाल्या आहेत. या विद्युत रोषणाईने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)