मुंबई महानगर पालिकांमध्ये यंदा 10वीचा निकाल 96.74% लागला आहे. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत ही माहिती शेअर करताना याचं श्रेय शिक्षणात समान संधी देण्यासाठी काम करणार्या सार्यांचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
It brings me great pride to know of the 96.74% #SSC result in our @mybmc schools. This truly highlights the fruits of our efforts towards ensuring equality in education and providing our students with a platform to achieve their academical aspirations.
Congratulations 🎉
— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 17, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)