BMC Budget 2024-25: मुंबई महानगर पालिकेचा 59,954.75 कोटी रूपयांचा यंदा अर्थसंकल्प सादर

2023-24 च्या बजेट अंदाजापेक्षा 10.50% ने वाढ यंदा दाखवण्यात आली आहे.

BMC Budget 2024-25: मुंबई महानगर पालिकेचा 59,954.75 कोटी रूपयांचा यंदा अर्थसंकल्प सादर

BMC 2024-25 चा 59,954.75 कोटी रूपयांचा यंदा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. सलग दुसर्‍यांदा मुंबई महानगर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. यामध्ये 2023-24 च्या बजेट अंदाजापेक्षा 10.50% ने वाढ यंदा दाखवण्यात आली आहे. मागील वर्षीचा बीएमसीचा अर्थसंकल्प 54,256.07 कोटी रूपयांचा होता. पहा BMC Budget 2023: मुंबई महानगर पालिकेचा 52,619 कोटी रूपयांचा अर्थसंकल्प सादर .

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 02, 2024 11:59 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).