BMC Commissioner Bhushan Gagrani यांनी आज (27 एप्रिल) बीएमसी सफाई कर्मचार्‍यांसह Special Cleanliness Drive मध्ये सहभाग घेतला आहे. मुंबईच्या सफाईचं काम निरंतर चालणारं असल्याचे ते म्हणाले आहेत. हे काम नियमित सुरू राहणार आहे असेही त्यांनी नमूद केले आहे. मान्सूनपूर्व कामासाठी देखील बीएमसी सज्ज आहे. आता नव्याने काम घेण्याऐवजी आता जूनं डेब्रिज हटवून रस्ते मोकळे केले जातील असे ते म्हणाले आहेत.

Bhushan Gagrani यांची प्रतिक्रिया

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)