मुंबई महानगर पालिकेचा आज अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. सलग दुसर्‍यांंदा प्रशासक इक्बाल सिंह चहल अर्थसंकल्प मांडणार आहेत. मुंबईकरांसाठी कोणत्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणार? कोणत्या घोषणा होणार? करवाढ होणार का? या मुंबईकरांच्या मनातील प्रश्नांची थोड्याच वेळात उत्तरं मिळणार आहेत.

बीएमसी 2024 अर्थसंकल्प

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)