पालघर लोकसभा मतदारसंघात महायुती कडून भाजपा च्या Hemant Vishnu Savara यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेनेचे राजेंद्र गावित पालघरचे विद्यमान खासदार आहेत. मात्र त्यांचा पत्ता छाटून भाजपा ने विष्णू सावरा यांचे सुपुत्र हेमंत सवरा यांना उमेदवारी दिली आहे. मविआ यांच्याकडून भारती कामडी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज जाहीर केला आहे. Lok Sabha Election 2024: नरेश म्हस्के यांच्या उमेदवारीला भाजपा कार्यकर्त्यांचा विरोध; नवी मुंबई, भाईंदर मध्ये पदाधिकार्यांनी दिले राजीनामे .
पालघर लोकसभा मतदारसंघात भाजपाचा उमेदवार
BJP fields Hemant Vishnu Savara as its candidate from Palghar (Maharashtra). #LokSabhaElections2024 pic.twitter.com/Pa0Jn8Or9h
— ANI (@ANI) May 2, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)