महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या संख्येने भाविक दर्शन घेण्यासाठी कान्हेरी लेणी व बाबुलनाथ मंदिरामध्ये येतात. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथील कान्हेरी लेण्यांकडे आणि बाबुलनाथ मंदिरात जाणाऱ्या प्रवाशांच्या वाहतुकीची सोय करण्यासाठी बेस्टकडून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रवेशद्वार ते कान्हेरी लेणी 6 अतिरिक्त बसगाड्या चालविण्यात येणार आहे. भाविकांनी या अतिरिक्त बससेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन बेस्ट उपक्रमातर्फे करण्यात येत आहे. हेही वाचा Shiv Jayanti 2023: शिवजयंती आग्रा किल्ल्यावर साजरी करण्यास पुराततत्व विभाग राजी; शिवप्रेमींमध्ये आनंद

दि. १८ फेब्रुवारी २३ रोजी महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या संख्येने भाविक दर्शन घेण्यासाठी कान्हेरी लेणी व बाबुलनाथ मंदिराला भेट देतात. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान(बोरीवली पू) येथील कान्हेरी लेण्यांकडे आणि बाबुलनाथ मंदिरात जाणाऱ्या प्रवाशांच्या वाहतुकीची सोय करण्यासाठी बेस्टने(१/३)

— BEST Bus Transport (@myBESTBus) February 15, 2023

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)