मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी सेलच्या वांद्रे युनिटने अंमली पदार्तांच्या दोन तस्करांना अटक केली आहे. ही कारवाई गोरेगाव पूर्वेतील संतोष नगर येथे करण्यात आली. आरोपींकडू 51 लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ट्विट
Maharashtra | Bandra Unit of Anti-Narcotics Cell under Mumbai Police has arrested two drug peddlers and recovered drugs worth Rs 51 lakhs from their possession in Goregaon East's Santosh Nagar. Case registered under NDPS Act, and both the accused remanded to police custody till…
— ANI (@ANI) June 1, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)