पुणे येथील प्रसिद्ध बिल्डर अविनाश भोसले यांच्यावर ईडीने पुन्हा एकदा कारवाई केली आहे. इडीने भोसले यांची चार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. इडीने भोसले यांच्यावर पीएमएल कायद्यान्वये कारवाई केली. मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अविनाश भोसले यांची चौकशी सुरु आहे.
ED provisionally attached immovable assets worth Rs 4 cr, in connection with a money laundering case against ARA Properties under PMLA
Attached property is the land, where Corporate Office(s) of ABIL (Avinash Bhosale Infrastructure Ltd)&its other group companies are situated:ED pic.twitter.com/njG5VWTGV9
— ANI (@ANI) August 9, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)