काँग्रेस नेते आणि मुंबईचे माजी पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज मुंबईतील सागर बंगलो येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेते मोहित काम्भोज देखील आहेत. काल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अस्लम शेख यांच्यावर आरोप केले होते, त्यानंतर आज ते फडणवीस यांची भेट घेत आहेत, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
#Congress Leader Former MVA Minister #AslamShaikh meets DCM #DevendraFadnavis at Sagar Bunglow in Mumbai. He was accompanied by BJP Leader #MohitBhartiya
— Abdulkadir/ अब्दुलकादिर (@KadirBhaiLY) July 31, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)