Ashok Chavan On Maharashtra Political Crisis: अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठींबा दिल्यानंतर आता काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. याचा काँग्रेसवर कोणताही परिणाम होणार नाही, त्यात काही प्रश्नच नाही. आम्ही अजूनही विरोधात आहोत, उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादीशी आमची युती अजूनही सुरू आहे, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे. (हेही वाचा - Sharad Pawar On Reliable Face of The Party: पक्षाचा विश्वासार्ह चेहरा कोण असेल? शरद पवारांनी हात वर करत दिलं 'हे' उत्तर)
#WATCH | "There won't be any effect on Congress, there is no question about that...we're still in opposition, our alliance with Uddhav Thackeray Faction & NCP is still on...": Maharashtra Congress leader Ashok Chavan on Ajit Pawar joining BJP and taking oath as Maharashtra Dy CM pic.twitter.com/XUjMhWNHLy
— ANI (@ANI) July 2, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)