Sharad Pawar On Reliable Face of The Party: पक्षाचा विश्वासार्ह चेहरा कोण असेल? शरद पवारांनी हात वर करत दिलं 'हे' उत्तर
आज अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. यानंतर संपूर्ण राज्यात चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे.
Sharad Pawar On Reliable Face of The Party: रविवारी पुण्यात पत्रकार परिषदेत शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा विश्वासार्ह चेहरा कोण असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी हात वर करत पक्ष प्रमुखांनी "शरद पवार" असं उत्तर दिलं. आज अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. यानंतर संपूर्ण राज्यात चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे. (हेही वाचा - Sharad Pawar Reacts On Ajit Pawar's Rebellion: मी पंतप्रधान मोदींचे आभार मानतो, त्यांनी ज्यांना भ्रष्ट म्हटले त्यांना शपथ दिली; अजित पवारांच्या बंडखोरीवर शरद पवारांची प्रतिक्रिया)
#WATCH | NCP chief Sharad Pawar raises his hand and says "Sharad Pawar" when asked about who will be the reliable face of the party pic.twitter.com/2sVWf3RK62
— ANI (@ANI) July 2, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 02, 2023 06:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

