रुग्णांवरील उपचारांसाठी रुग्णालयं कमी पडत असल्यामुळे हॉटेल कोरोना हॉस्पिटलमध्ये रुपांतरीत केले. या हॉटेल हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी 80 बेड्स आहेत. इथे ऑक्सिजन आणि स्वविलगीकरण करण्यात आले आहे. या ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा आहे, असे डॉक्टरांनी म्हटले आहे.
Maharashtra: Amid beds shortage, a hotel in Pune's Katraj area converted into a COVID facility
"Due to shortage of beds in hospitals, we've converted it. There're 80 beds for patients requiring oxygen & self-isolation. No provision for ventilator beds,", says a doctor (16.07) pic.twitter.com/fJnAGrKxuS
— ANI (@ANI) April 16, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)