संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. तत्पूर्वी संसदेची एक सर्वपक्षीय बैठक पार पडण्याची शक्यता आहे. ही बैठक रविवार (28 नोव्हेंबरला पार पडण्याची शक्यता असून, त्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
All-party meet ahead of the Parliament session on Sunday (28th Nov). PM also likely to attend: Sources— ANI (@ANI) November 22, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)