मुंबई पुणे महामार्गावर अनेक ड्रायव्हर फोनचा वापर करत गाडी जोरात चालवत असल्याचे अनेकदा निदर्शनात आले आहे. या अशा प्रकारामुळे महाराष्ट्रात 382 लोकांचा गेल्या 6 वर्षात मृत्यू झाला आहे. पंरतू आता AI च्या मदतीने अशा पद्धतीने गाडी चालवणाऱ्या चालकांवर कारवाई होणार आहे. AI कॅमेऱ्याच्या मदतीने अशा लोकांवर कारवाई ही होणार आहे.
पाहा ट्विट -
AI camera on #Mumbai-#Pune #Expressway has captured distracted drivers texting & using phones even at high speeds. 382 people died in over a thousand crashes due to distracted driving in Maharashtra in 6 years @MORTHIndia @ravindersingal@savelifeindiahttps://t.co/7DnDKfJ86i
— Nitasha Natu (@nnatuTOI) July 30, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)