समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष आणि आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. यावेळी सपा आमदाराला व्हॉट्सअॅपवर ही धमकी मिळाली आहे. धमकीनंतर तक्रार दिल्यानंतर मुंबईतील कुलाबा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. सपा आमदार अबू आझमी यांना यापूर्वीही अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. (हे देखील वाचा: Darshana Pawar Murder Case : 'ह्या' धारधार शस्त्राने केला खुन, गळ्यावर सपासप वार करत दगड देखील घातला डोक्यात)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)