महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी आज तारकर्ली एमटीडीसी, सिंधुदुर्ग येथे नवीन आर्मर डायव्ह बोट लाँच केली. ही राज्यातील पहिली स्कूबा डायव्ह बोट बनली आहे.
Maharashtra Tourism Minister Aaditya Thackeray today launched the new Armour dive boat at Tarkarli MTDC, Sindhurdurg, making it state's first scuba dive boat. pic.twitter.com/lMOnJASfN4
— ANI (@ANI) February 21, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)