मुंबईत Arthur Road Jail मध्ये एका आरोपीला आणताना पॅन्ट मध्ये 730 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी लपवलेली आढळली आहे. जेलच्या गेटवर त्याची झाडाझडती घेण्यात आली तेव्हा सुरक्षारक्षकांना काही तरी लपवाछपवीच्या प्रकाराचा संशय आला. त्यांनी नीट तपासणी केल्यानंतर सोन्याची चेन पॅन्टमधून आत नेण्याचा प्रयत्न असल्याचं निदर्शनास आलं. Mumbai Customs कडून आरोपीला अटक करण्यात आली होती.
पहा ट्वीट
Maharashtra | A gold chain, weighing 730 grams, was seized from the trousers of an accused after he was brought to Arthur Road Jail in Mumbai after being arrested by Mumbai Customs. The chain was concealed inside his trousers & was seized during checking at the entry of the jail. pic.twitter.com/YHIi1SPrio
— ANI (@ANI) January 26, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)