मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुलीत मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा तब्बल 700 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 31 मार्चला संपलेल्या आर्थिक वर्षात 5 हजार 792 कोटी 22 लाख 50 हजार रुपये कर संकलन झाले आहे.
#मुंबई_महानगर_पालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुलीत मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा तब्बल ७०० कोटी रुपयांची वाढ झाली असून ३१ मार्चला संपलेल्या आर्थिक वर्षात ५ हजार ७९२ कोटी २२ लाख ५० हजार रुपये कर संकलन झाल आहे. pic.twitter.com/4BksOlKlc9
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) April 2, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)